Thursday, 25 August 2016

एन्जोय कार टुर्स वीथ सुरभि ट्रॅव्हल्स / ENJOY CAR TOURS WITH SURABHI TRAVELS

सुरभि ट्रॅव्हल्स

"कार टुर्स" तुम्ही तुमच्या मनाचे राजे!!!
     आजच्या या धावपळीच्या युगात आपल्या मनाप्रमाणे वेळ व्यतीत करणे जणू काही आपण विसरलोच आहोत. प्रत्येक व्यक्तीस रोजच्या धावपळीचा कंटाळा येतो, हा कंटाळवाणा दिनक्रम बदलण्यासाठी सज्ज होऊयात चार-पाच दिवस आपल्या घरापासून दूर जाऊन छान मनसोक्त एंजॉय करण्यासाठी.
         आता जर तुम्ही एखाद्या चार-पाच दिवसाच्या ग्रुप टूर मध्ये निघालात, तर खाणे-पिणे-फिरणे-रहाणे हे टूर कंपनीच्या शेड्यूल नुसार करावे लागते, पण हिच टूर जर आपण स्वतंत्र कारने केल्यास आपले शेड्यूल आपण स्वतः ठरवू शकतो.
     एखादया ठिकाणी थांबून धबधबे, व्हॅलीज, मॉन्युमेंटचे मनसोक्त फोटोग्राफ  काढायचे असतील तर आपल्या वेळेनुसार तेथे जास्त वेळ थांबता येते. पाहिजे तेव्हा ब्रेक घेऊ शकता. आणि पाहिजे तेव्हा फिरू शकता. कारण आपण एंजॉय करण्यासाठी आलेलो असतो त्यामुळे घाईगडबड करून कसे चालेल? प्रवास करताना मध्येच आपल्याला हव्या त्या ठिकाणी आवडेल त्या रोड साईड रेस्टॉरंट मध्ये लोकल फूड चा आस्वाद घेण्याचे स्वातंत्र्यही मिळते. स्तलदर्शना बरोबर आपला प्रवासही यादगार होतो हे नक्की.

         आपल्याला कारने देशात तसेच प्रदेशातही प्रवास करता येतो. आपण आपल्या इच्छेनुसार ट्रेन किंवा विमानाने प्रवास करून तिथे कार घेवून अशी टूर करणे आता सोपे झाले आहे. सर्वात महत्त्वाचे या प्रवासामध्ये Privacy मिळते, आपल्या बच्चे कंपनी कडे विशेष लक्ष देता येते व त्यांच्याही सर्व इच्छा पूर्ण होतात, आपल्या कुटुंबा सोबत जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा आनंदही घेता येतो.
      
          शेवटी काय तर कारच्या टूर मध्ये  तुम्ही तुमच्या मनाचे राजे!!!

म्हणूनच असंख्य ग्राहकांच्या पसंतीला असलेली सुरभि ट्रॅव्हल्स ही कंपनी घेऊन आली आहे, प्रायव्हेट कारटूर. तुम्ही निवडू शकता शिमला, मनाली, काश्मीर, केरळ, उदयपुर, जयपुर, बैंगलोर, कुर्ग,आणि अशी अनेक ठिकाणे. ते ही अगदी तुमच्या बजेटमध्ये !!!















Friday, 8 July 2016

#Malshej Ghat --One day Monsoon Special Tour

#Malshej Ghat --One day Monsoon Special

Waterfalls, Fog, Green Hills, Dam view, Rain_ __ __ Hot Tea and Much More!!!!!!
#Malshej Ghat (माळशेज घाट) is a mountain pass in the Western Ghats range in the Pune district of Maharashtra, India. The site is nestled in the lofty rugged hills of the Western Ghats.
The site is home to hundreds of different kinds of flo
ra and fauna especially the avian population such as quails, rails, crakes,flamingos and cuckoos.
Malshej ghat, with average height of 700 mts[1] is situated in Pune district near the borders of Thane and Ahmednagar districts
A nice view of valleys is one of the major attraction here. The view from TABLE LAND  is a must-see. You get longest view and green mountains all around.  The wind flow is so high that water from falls comes in upper direction. It is also famous for dark woods and the animals inside. These animals includes tigers, leopards, rabbits and peacocks etc.. Various waterfalls from small up to the huge ones are really worth to see and many are right next to the highway. Malshej Ghat is set in sylvan surroundings and is perfect getaway from busy city life.
                                                      
 
Ozar : On of the Famous  Ganpati in Ashtavinayak Circuit  the Lake and water body  next to temple is Must see.
Travel : Pune to Pune by comfortable Bus
Food : Breakfast ,Lunch , Evening Tea    
 DEPARTURE   17  24  July
SPECIAL DISCOUNT FOR SURABHI MEMBERS AND GROUP


 Office no:1,Mangalam Chambers,47/6A,Paud Road,Near Jog Hospital,Pune -411038. Tel  9422037340 ,25465997 director@surabhitravels.in           

Tuesday, 5 July 2016

Now its High time for you !!!! You have not taken #break with your family !!!! Find the #best options with #SURABHI TRAVELS

Now its High time for you !!!!
You have not taken #break with your family
Find the best options with SURABHI TRAVELS for 2 and 3 days
Enjoy Rain,Water Falls ,Greenery, and much more https://www.facebook.com/SurabhiTravels/

Monday, 27 June 2016

You will not get cheated if you read the following #article about How to #Book #Tour

आज लोकमत पेपर मध्ये परस्पर दोन विरोधी बातम्या वाचल्या एका पानवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या पर्यटन क्षेत्रातील उज्वल भविष्य व प्लान दर्शवला तर दुसऱ्या पानावर पर्यटन कंपनीने लाखो रुपयेची फसवणूक करून पोबारा केल्याची बातमी.
नाण्याला दोन बाजू असतात पण पर्यटन क्षेत्रला अनेक बाजू असतात. पर्यटनक्षेत्र हे देशाला सर्वात जास्त परकीय चलन मिळवून देणारे स्तोत्र (सोअर्स) आहे.परंतु हे मिळविण्यासाठी या व्यवसायातील यंत्रणा व ग्राहकांचा सुद्धा योग्य प्रकारे सहभाग आवश्यक आहे.
जग  डीजीटलायीज होत असून त्याचा परिणाम सर्व व्यवसायावर होत आहे. किरणामालाच्या दुकानावरून मौल( Mall) संस्कृती सुरू झाली.त्याचे फ़ायदे-तोटे काळाच्या ओघात सर्वाना लक्षात आले. व्यवसाया मध्ये पैसा मिळविणे हेच ऐक ध्येय नसून ग्राहकांचे हित सुद्धा जपले पाहिजे. कोणताही  व्यवसाय धर्मादाय होऊ शकत नाही. तो उत्तम  पद्धतीने दीर्घकाळ चालवायचा असल्यास नफा मिळविणे अनिवार्य आहे.
आज आपण नाण्यांचा सर्व बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत.पर्यटन क्षेत्रात पैशाच्या हव्यासाकरिता गैरमार्ग अवलंबणे आम्हाला मान्य नाही. पर्यटन व्यवसाय हा विश्वास,सचोटीनेच मोठा होतो.यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि ही गोष्ट आपण एका रात्री मिळवू शकत नाही.त्याकरिता कित्येक वर्षे खर्ची पाडावी लागतात. पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या नवीन कंपन्याना एका रात्री मोठे व्हायचे असते.साहजिकच गैरमार्ग, अवास्तव प्रॉमिस दिल्या जातात.ज्याचा शेवट फसवणूक या शब्दांवर संपतो.
 ग्राहकांनी सुद्धा फक्त स्वस्त,स्वस्त किंवा डीस्काउंट याचा डंका न वाजविता प्रत्येक वस्तू किंवा सेवेला काही तरी मिनीमम कॉस्ट व मार्जीन असणे आवश्यक असते,हे लक्षात घेतले पाहिजे.ग्राहकांनी केवळ स्वस्त/ डीस्काउंटच्या मागे धावलात तर तुमची फसवणूक १००%.                       

आज बाजारामध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे.मोठा मासा छोट्या माशाला संपवतोय. व्यवसाया मध्ये कॉम्पपिटीश्न / स्पर्धा जरूर असावी.पण परकिय गुंतवणुकीच्या जोरावर लॉस / तोट्यात मध्ये वस्तू  व सेवा देवून कॉमपीटीटरला संपवावे.ही मानसिकता चुकीची आहे.परकीय गुंतवणू की च्या जोरावर लॉस / तोट्यात बीझनेस करून नविन ग्राहक आकर्षित करण्याचा नविन फंडा सुरू झाला आहे.अशा कंपन्या एक दिवशी हजारो लोकांचे पैसे बुडवून पळ काढतात.ग्राहकांनी पर्यटन सेवा घेताना कंपनीची विश्वासार्थ तपासणे जरुरीची आहे.नंतर त्याच्यावर पत्शातापाची पाळी येणार नाही. बाजारात भरपुर सचोटीने  व्यवसाय करणाऱ्या कंपनी आहेत आपणास डोळसपणे व्यवहार करणे जरूरी चे आहे.

संतोष खवले  संचालक  सुरभी ट्रॅव्हल्स ९४२२०३७३४०

Saturday, 11 June 2016

Dear All

You must have seen the News  in paper that Passport office is conducting Re Police verification for those case  were applicant had not completed the Police Verification process once he got the Fresh or Renewed passport. ( or in some cases passport office has  received negative Police Report for few applicants   )  Passport office has send the letter to applicants asking to Visit passport office.  
Those who has received such letter from passport office Should visit Passport office.
Its Duty of every citizen to follow the instruction of the Govt office.